भूगोल वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तर

  1. सूर्यकुलात पृथ्वीसह एकूण किती ग्रह आहेत –
  2. पृथ्वीवर सूर्यकिरण पोहोचण्याचा वेळ – ८ मि. २० सेकंद
  3. मध्यरात्रीच्या सूर्याचा देश कोणता – नॉर्वे फिनलँड
  4. पृथ्वीला एकच ग्रह आहे तो कोणता – चंद्र नैसर्गिक उपग्रह
  5. चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीला किती टक्के आहे – १/६
  6. पृथ्वीची त्रिज्या अंदाजे किती आहे – ६,३७१ कि.मी.
  7. पृथ्वीचा विषुववृत्तीय परिघ किती आहे – ४०,०६७, कि.मी.
  8. यूर्यमालेतील सर्वात वेगवाण ग्रह कोणता – बुध
  9. कोणत्या ग्रहाभोवती कडे वर्तुळ आहेत – शनी
  10. भूकवचाच्या खालच्या थरास काय म्हणतात – सायमा
  11. सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे – १५ कोटि कि.मी.
  12. कोणत्या ठिकाणी ऋतू आढळत नाहीत – विषुववृत्तांवर
  13. नैऋत्य मोसमी वारे कोणत्या महिन्यात वाहतात – मे ते सप्टेंबर
  14. जांभी मृदा कोणत्या राज्यात आढळते – महाराष्ट्र व आसाम
  15. उगवत्या सूर्याचा देश कोणता आहे – जपान सूर्याभोवती फिरण्यासा किती वेळ लागतो – १६५ दिवस
  16. मावळत्या सूर्याचा देश कोणता – अमेरिका
  17. चंद्रग्रहण शक्येतो केंव्हा होते – पौर्णिमेला
  18. समुद्राची खोली कशात मोजतात – फॅदम
  19. पृथ्वीचा ध्रुवीय न्यास किती आहे – १२,७१० कि.मी.
  20. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह – गुरु लहान बुध
  21. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह – शुक्र
  22. भूकंप किती प्रकारच्या आहेत –
  23. खंडवहन सिद्धांत कोणी मांडला – आल्फ्रेड वेगनर
  24. हॅलेचा धूमकेतू किती वर्षानंतर दिसतो – ७६
  25. कोणत्या वृत्तीय भागात वर्षभर पाऊस पडतो – विषुववृत्तीय प्रदेश
  26. अग्निजन्य खडकापासून मृदा बनते – रेगूर काळी मृदा
  27. कोणत्या पिकास खताची जास्त आवश्यकता असते – ऊस
  28. खरिप व रब्बी दोन्ही हंगामात येणारे पीक – ज्वारी
  29. कोणत्या फळात जास्त उष्मांक आढळते – पपई
  30. रब्बी हंगाम कालावधीत असतो – ऑक्टो ते डिसें
  31. ऊस कोणत्या प्रकारचे पीक आहे – बारामाही पिकणारे
  32. ऊसाची संकरीत जात कोणती – सीडी ७९८
  33. जास्त पिके देणारी पपईची बुटकी जात कोणती – हनिडयु
  34. पृथ्वीवर खनिज जास्त प्रमाणात आहेत – सिलीकर
  35. पृथ्वीचे वय अंदाजे किती वर्षे आहे – ४.५ अब्ज
  36. सोयाबीनचे सुधारित वाण कोणते – टीएएमएस-३८
  37. शनीचा ग्रहाला किती उपग्रह आहेत – १० उपग्रह
  38. आंध्र प्रदेशातील उपग्रह पक्षेपण केंद्र – श्रीहरीकोटा
  39. कर्नाटक राज्यातील उपग्रह पक्षेपण केंद्र –हासन
  40. कोणत्या तृणधान्यात जास्त तेल असते – तांदूळ
  41. चिखलणी कोणत्या पिकाची केली जाते – भात
  42. सूर्यमालेतील तांबडा ग्रह कोणता – मंगळ.
  43. शुक्र ग्रहाप्रमाणे पृथ्वीच्या जवळचा ग्रह कोणता – मंगळ
  44. अंतराळविरांना बाहेरील आकाश कसे दिसते – काळे
  45. औष्णीक विद्दुत कशापासून तयार होते – निलगिरी
  46. ३६५ दिवस असणाऱ्या वर्षाला काय म्हणतात – सौरवर्ष
  47. ३६६ दिवस असणाऱ्या वर्षाला काय म्हणतात – लिपवर्ष
  48. दिवस रात्र कृती कशामुळे होते – पृथ्वीच्या परिवलामुळे
  49. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास म्हणतात – परिभ्रमण
  50. इन्सॅट-१अ चे नियंत्रण केंद्र कोठे आहे – हासन कर्नाटक
  51. अवकाशात भारताने प्रथम कोणता उपग्रह सोडला – आर्यभट्ट
  52. चंद्रावर प्रथम उतरणारे अंतराळ यान – ल्युना २
  53. कांद्दाची निर्यात संस्थेमार्फत होते – नाफेड
  54. जगातील पहिला कृत्रिम उपग्रह अवकाशात कोणत्या देशाने सोडला होता – रशिया
  55. भारताने आर्यभट्ट नंतर दुसरा कोणता उपग्रह रशियातून सोडला होता – भास्कर १९७१
  56. चंद्राच्या पृष्टभागावर उतलेल्या पहिल्या चंद्रवाहनाचे नांव काय आहे – ल्युना खोद अमेरिका
  57. वातावरणातील सर्वात वरच्या थरास दलांबर म्णतात तर खाचल्या थरास काय म्हणतात – तपांबर
  58. ब्लास्ट हा रोग कोणत्या पिकावर पडतो – ऊस
  59. पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त खत कोणते – नत्रयुक्त
  60. गव्हाची संकरीत जात कोणती – सोनालीका
  61. गव्हाची सुधारित जात कोणती – कल्याणसोना
  62. आंब्याची संकलित जात कोणती – रत्ना
  63. पृथ्वीला सर्वात दूरचा ग्रह कोणता – प्लुटो
  64. पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता – शुक्र
  65. टेंपल – १ हे काय आहे – धूमकेतू
  66. प्लुटो ग्रहाचा शोध कोणी लावला – टाँमबाघ १९३०
  67. सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता – बुध
  68. केरळ राज्यातील उपग्रहप्रक्षेपण केंद्र कोठे आहे – थुंबा
  69. जगातील सर्वात मोठा लासर कोणता – नोव्हा
  70. निशांत हे काय आहे – मानवविरहित विमान
  71. शनी उपग्रहाला किती कडा वलये आहेत – २१
  72. मानवनिर्मित पहिला उपग्रह कोणता – कोर्टोसॅट
  73. भारताचा सर्वात जड उपग्रह कोणता – स्फुटनिक-१
  74. रणगाडानाशक अस्त्र कोणते आहे – नाग
  75. सर्वाधिक ६३ उपग्रह कोणत्या ग्रहात आहेत – गुरु
  76. ग्रहांचे गतिविषयक सिद्धांत कोणी मांडला – केपलर
  77. पृथ्वी कोणत्या दिशेने फिरते – पश्चिमेकडून पुर्वेकडे
  78. डी.डी.टी. पावडचा कारखाना – अलवाये केरळ
  79. पृथ्वी क्षेपणाशस्त्र उड्डान क्षेत्र – चंदीपूर, ओरिसा
  80. भारतातील जंगलाखालील क्षेत्र किती आहे – २०%
  81. पृथ्वीच्या विशिष्ट आकाराला म्हणतात – जिऑईड
  82. अमेरिकेच्या पहिल्या अवकाश यानाचे नांव – कोलंबिया
  83. जगातील पहिले शटल कोणते – कोलंबिया
  84. गहु या पिकाला कोणते हवामान लागते – थंड
  85. संदेश वहनासाठी वातावरणातील कोणत्या थराचा उपयोग होतो – दलांबर
  86. भारताचे बहूलक्षवेधी उत्याधुनिक क्षेपणास्त्र कोणते आहे – पृथ्वी
  87. भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्माने कोणत्या अवकाश यानाने प्रवास केला – सोयुझ टी-११
  88. एरोनॉटिक्स शास्त्राचे पदवी अभ्यासक्रमात समावेश करणारे पहिले भारतातील विद्दापीठ – मुंबई
  89. प्रकल्पवर्षा करण्याकरिता कोणत्या विमानाचा वापर करण्यात आला होता – पायपर शाईन
  90. रिलायन्स कंपनीस कोणत्या नद्दाच्या खोऱ्यात नैसर्गिक वायुचे साठयाचा शोध लागला – कृष्णा गोदावरी खारे
  91. सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या काळास काय म्हणतात – सौरदिवस
  92. ब्रम्होस ३ हे क्षेपणास्त्र कोठे वापरण्यात आले आहे – सूखोई ३० ह्या लढाऊ विमानात
  93. ब्रम्होस २ हे क्षेपणास्त्र कोठे वापरण्यात आले आहे – भूसेना
  94. ग्रिनिच (इंग्लड) या शहरावरुन जाणाऱ्या रेखावृत्तास काय म्हणता – मूळ रेखावृत
  95. भारतीय प्रमाणवेळ कोणतया रेखावृत्तावरुन मानण्यास आली आहे – ८२ १/२ पूर्व रेखावृत
  96. भारतीय प्रमाणवेळ ही कोणत्या शहरातील ८२ १/२ पूर्व रेखावृत्ताला स्थानिक वेळेवरुन निश्चित झाली आहे – मिर्झापूर
  97. ग्रिनिच वेळ व भारतीय प्रमाणवेळ यांच्यावर किती तासाचा फरक आहे – मिर्झापूर (साडेपाच तास) अलाहाबाद
  98. “आंतरराष्ट्रीय वार रेषा” कोणत्या रेखावृत्ताला म्हणतात – १८० रेखावृत्त
  99. “आंतरराष्ट्रीय वार रेषा” कोणत्या रेखावृत्तावरुन कशी जाते – १८० पश्चिम पूर्व समांतर
  100. भारताच्या मध्यांन रंषेतून कोणते वृत्त गेले आहे – कर्कवृत्त
  101. प्रत्येक एक अंश रेखावृत्तांवर कोणारा स्थानिक वेळेतील बदल किती असतो – ४ मिनिटे
  102. इंग्लडं (ग्रिनिच) येथे सकाळी ९.०० वाजता सुरु झालेला क्रिकेट सामना भारतात दुपारी किती किती वाजता दिसेल ? २.३०
  103. पृथ्वीच्या पृष्टभागाच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक वर्तूळास काय म्हणतात – विषृववृत्तीय वर्तूळ
  104. आंतरराष्ट्रीय वार रेषेची रचना कोणत्या शास्त्रज्ञाने केली आहे – प्रा. डेव्हीडसन (अमेरिका)
  105. पृथ्वी स्वत: भोवती फिरते त्या गतीला काय म्हणतात – परिवरलन गती (परिभ्रमण)
  106. पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्या गतीला काय म्हणता – वार्षिक गती
  107. २१ मार्च व २२ सप्टें. या दिवशी दिवस रात्र समसमान कालावधीचे असतात त्याला काय म्हणता – विषूववृत्तदिन
  108. उत्तर गोलार्धात २१ जून रोजी दिवस – रात्र कशी असते – सर्वात मोठा दिवस आणि लहान रात्र
  109. दक्षिण गोलार्धात २१ डिसें रोजी दिवस – रात्र कशी असते – सर्वात लहान दिवस आणि सवा्रत मोठी रात्र
  110. ध्रृवावर दिवस व रात्रीचे १२ महिन्यात प्रमाण कसे असते – ६ महिने दिवस व ६ महिने रात्र
  111. चंद्राची रोज उगविण्याची स्थिती कशी असते – चंद्र दररोज ५० मिनिटे उशीरा उगवतो
  112. पृथ्वीवर सर्वात प्रथम कोणते खडक निर्माण झाले – अग्निजन्य खडक
  113. पृथ्वीपेक्षा सूर्य आकारमानाने किती मोठा आहे – १३ लाख पट
  114. रेडिओ, टिव्ही मोबाईल वैगेरे कोणत्या वातावरणामुळे चालतात – आयनांबर
  115. पृथ्वीची तीन आवरणे कोणती आहेत – शिलावरण, जलावरण, वातावरण
  116. विषृववृत्तावरिल सागरी प्रवाहाची दिशा कशी असते – पूर्वेकडून पश्चिमेकडे
  117. दिवसा सागराकडून (समुद्र) जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना कोणते वारे म्हणता – खारे वारे
  118. पृथ्वीचा परिघ मोजण्याच्या पहिला प्रयोग कोणी केला – एरोस्टोस्थेनिस (इजिप्त)
  119. सूर्यग्रहण केव्हा लागते ? – पृथ्वी आणि सूर्य यामध्ये चंद्र आल्यास (सूर्य-चंद्र-पृथ्वी)
  120. चंद्रग्रहण केव्हा लागते ? – सूर्य आणि चंद्र यामध्ये पृथ्वी आल्यास (सूर्य-पृथ्वी-चंद्र)
  121. जास्त पावसाच्या प्रदेशात कोणत्या जातीचे बैल कामासाठी उपयुक्त असतात – डांगी
  122. भारतात कोणत्या वाऱ्यापासून जास्त प्रमाणात पाऊस पडतो – नेऋत्य मौसमी वारे
  123. कोणत्या जमिनीत उन्हाळ्यात जास्त प्रमाणात पाऊस पडतो – नै.त्य मौसमी वारे
  124. जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी एकामागोमाग एक पिके घेणाऱ्या पद्धीस म्णतात – पिकांची फेरपालट
  125. एकूण लागवडीखाली क्षेत्राच्या ९०% पेक्षा जास्त सिंचनक्षेत्र राज्यात आहेत – पंजाब व हरियाणा
  126. रेगूर (काळी मृदा) प्रकारची जमिन कोणत्या पिकास उपयुक्त आहे – कापूस, ऊस
  127. महाराष्ट्रातील कोणती मृदा फळबागायतीस अधिक उपयुक्त आहे – लॅटेराईट
  128. आंब्याची कोणती जात उत्तम प्रतीची असून ती निर्यात केली जाते – हापूस
  129. भारतात मोठया प्रमाणात शितगृहात साठविले जाणारे कृषी उत्पादन कोणते आहे – द्राक्षे (अंगूर)
  130. जगप्रसिद्ध दख्खनच्या पठाराची मृदा कोणत्या प्रकारची आहे – रेगूर मृदा
  131. महाराष्ट्रातील मृदा काळी असण्याचे कारण काय – मॅग्नेशियम सिलिकेटमुळे
  132. जमिनीची धूप थांबविण्यासाठी सर्वात चांगला उपाय कोणता आहे – बांध घालणे
  133. ऊस उत्पादनाकरिता महाराष्ट्रातील प्रसिद्ध खोरे कोणते आहे – प्रवरा खोरे 
  134. कोणतया सिंचनांच्या पद्धतीत पाण्याची जास्त बचत होते – ठिबक सिंचन 
  135. तारापूर (ठाणे) अणुशक्ती केंद्रातून विज केव्हापासून मिळू लागली – १९६९ पासुन (कार्यान्वित)
  136. उंच सखल भागात पिकांना पाणी देण्याकरिता कोणती पद्धत वापरतात – तुषार सिंचन (स्पिंक्लर)
  137. नासा च्या सौजन्याने निल आर्मस्ट्राँग ह्यांनी कोणत्या यानाव्दारे प्रथम पाऊल ठेवले – अपोलो ११ १९६९
  138. डॉ. कल्पना चावला अंतराळात प्रथम कोणत्या वर्षी गेली होती – १९९६
  139. डॉ. कल्पना चावला अतंराळात परत येतांना दुर्घटनेत कोणत्या यानातून गेली होती – कोलंबिया २००३
  140. १० डिसें. २००६ रोजी सुनिता विल्यम्सने सहकाऱ्यांसह कोणत्या अंतराळ यानातून उड्डान केले होते – डिस्कव्हरी
  141. खुप पाऊस पडणाऱ्या विभागात लॅरेराईट प्रकारची मृदा तयार होते त्यात कोणती खनिजे असतात – सिलिका व मॅगनिज
  142. दशहरा, लंगडा, केशर, सिंधू, मलिक या कोणत्या फळाच्या उत्तम प्रतीच्या जाती आहेत – आंबा
  143. ओझोन वायुच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत – अल्ट्राव्हायोलेट किरण (अतिनिल)
  144. भूकंपात तग धरु शकरणारे इमारतीचे बांधकाम कोणत्या प्रकारचे असते – सांगडा बांधलेली
  145. बांधकाम क्षेत्रात कशाचा वापर केल्याने बांधकाम कमी खर्चात शक्य होते – कोळशाची राख
  146. “श्री हरिकोट्टा” (आंध्रप्रदेश) येथिल अंतरिक्ष केंद्राला कोणाचे नांव देण्यात आले आहे – प्रा. सतिश धवन
  147. क्षेफणास्त्र पुरुष “ मिसाईल मॅन” कोणास म्हणता – डॉ. ए.जी.जे अब्दुल कलाम

Comments