महाराष्ट्र विशेष अतिमहत्वाचे प्रश्न उत्तर

  1. सर्वात जुनी व मोठी महानगरपालिका कोणती – मुंबई १८७३
  2. सर्वात जुनी व मोठी नगरपालिका कोणती – रहिमतपूर सातारा (तालुका खटाव)
  3. सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो – अंबोली सिंधुदुर्ग
  4. सर्वात कमी पाऊस कोठे पडतो – सोलापूर अहमदनगर
  5. पहिला साखर कारखाना – बेलापूर १९२०नगर
  6. पहिला सहकारी साखर काराखाना – प्रवरानगर १९४९
  7. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री – यशवंतरात चव्हाण
  8. पहिले अणुविद्दुत प्रकल्प – तारापुर ठाणे
  9. पहिली अणूभट्टी – अप्सरा ठाणे
  10. सर्वात जास्त तालुक्याचा जिल्हा – रायगड
  11. सर्वात कमी तालुक्याचा जिल्हा – मुंबई उपनगर
  12. स्त्रियांचे प्रमाण कमी असलेला जिल्हा – मुंबई
  13. स्त्रियांचे प्रमाण जास्त असलेला जिल्हा – रत्नागिरी
  14. सार्वाधिक सिंचन क्षेत्राचा जिल्हा – अहमदनगर
  15. पहिले पक्षी अभयारण्य – कर्नाळा रायगड
  16. पहिले आकाशवाणी केंद्र – मुंबई १९२७
  17. सर्वात जुने व पहिले विद्दापीठ – मुंबई
  18. महाराष्टातील पहिली सैनीकी शाळा – सातारा
  19. जास्त समुद्र किनारा लाभलेला जिल्हा – रत्नागिरी
  20. लोकसंख्येने सर्वात मोठा जिल्हा कोणता – ठाणे
  21. लोकसंख्येने सर्वात लहान जिल्हा कोणता – सिंधुदुर्ग
  22. सर्वाधिक साक्षर जिल्हा कोणता – सिंधुदुर्ग
  23. सर्वात कमी साक्षर जिल्हा कोणता – नंदूबार
  24. क्षेत्रफाळाने मोठा जिल्हा कोणता – अहमदनगर
  25. क्षेत्रफाळो लहान जिल्हा कोणता – मुंबई शहर
  26. पहिले जलविद्दुत केंद्र कोणते – खोपोली रायगड
  27. पहिले मोठे लिविद्दुत केंद्र कोणते – कोयना सातारा
  28. सर्वात जास्त लोकसंख्येचा तालुका कोणता – पुणे शहर
  29. सवा्रत कमी लोकसंख्येचा तालुका कोणता – भामरागड गडचिरोली
  30. लोकसंख्येची घनात जास्त असलेला जिल्हा – मुंबई
  31. लोकसंख्येची घनता कमी असलेला जिल्हा – गडचिरोली
  32. भुईमुगाचे सर्वाधिक पीक जिह्यात होते – उस्मानाबाद
  33. ज्वारीचे सर्वाधिक पीक जिह्यात होते – सोलापूर, परभणी
  34. सर्वात मोठी टपालकचेरी – मुंबई
  35. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल – टी.प्रकाश
  36. पहिले कृषी विद्दापीठ – राहूरी अहमदनगर
  37. मुंबईचे पहिले महापौर – फिरोजशहा मेहता
  38. पहिले पूर्ण विद्दुतीकरण झालेला जिल्हा – वर्धा
  39. सर्वात मोठा कत्तलखान – देवनार मुंबई उपनगर
  40. सर्वाधिक अभ्रकाचे साठे – कडवळू सिंधुदु र्ग
  41. सर्वात मोठा प्रशासकिय विभाग – मराठवाडा
  42. पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार – पु.ल.देशापांडे १९९७
  43. पहिला महिला डॉक्टर – आनंदीबाई जोशी 
  44. मुंबई विद्दापीठचे पहिले फेलो – फिरोजशहा मेहता
  45. मुंबई दूरदर्शने केव्हा सुरु झाले – २३ ऑक्टो १९७२
  46. पहिले मातीचे धरण कोणते – गंगापूर नाशिक
  47. महाराष्ट शासनाने सुरु केलेली प्रशासन पद्धती – स्मार्ट
  48. पहिला पर्यटन जिल्हा – सिंधुदूर्ग
  49. पहिले ISO पुरस्कार तहसिल – कनकवली
  50. पहिली ई-वाचडी - खुर्द-बुदूक पुणे
  51. पहिले ग्राम न्यायालय – महाड रायगड
  52. ग्रामसेभेनी बरखास्त केलेली पहिली ग्रामपंचायत – देगांव अकोला
  53. सर्वात मोठी कोळशाची खाण – कामठी नागपूर
  54. पहिले तंटा वादमुक्त गांव – कापडगांव रत्नागिरी
  55. आधुनिक मुंबईचे शिल्पकार – जेरॉल्ड अंजिअर
  56. महाराष्टाचे पहिले उपमुख्यंमत्री – नाशिकराव तिरपुडे
  57.  पहिला संपूर्ण साक्षर तालुका – पन्हाळा कोल्हापूर
  58. पहिली मुलींची शाळा – १९४८ पुणे-भिडे वाडयात
  59. पहिली ई ग्रामापंचायत – खापरखेड हिंगोली
  60. व्यवसाय करासंबंधी महाराष्ट्रसरकाची योजना – अभय
  61. अक्षय प्रकारश शहर मान मिळविणारे पहिले – वरोरा चंद्रपूर
  62. पहिली संपूर्ण महिला ग्रामपंचायत – घाटाव रायगड

Comments