आपले जग वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरे

  1. कोणत्या खंडास काळे खंड म्हणतात -  आफ्रिका
  2. क्षेत्रफाळाने सर्वात मोठे खंड कोणते – आशिया
  3. क्षेत्रफाळाने सर्वात लहान खंड कोणते – ऑस्ट्रेलिया
  4. क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश कोणता – रशिया
  5. क्षेत्रफळाने सर्वात लहान देश कोणता – व्हॅटिकन सिटी
  6. पाण्यातील सर्वात मोठा प्राणी – (व्हेल)
  7. जमिनीवरिल सर्वात मोठा प्राणी – अफ्रिकन हत्ती
  8. सर्वात लांब नदी कोणती – नाईल इजिप्त
  9. सर्वात मोठी नदी पात्राने कोणती - ॲमेझॉन अमेरिका
  10. सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर – कॅस्पियन समुद्र
  11. सर्वात मोठे बंदर कोणते – न्युयार्क अमेरिका
  12. सर्वाधिक लोहमार्गाचे जाळे – अमेरिका
  13. सर्वात मोठी राज्यघटना – भारत
  14. सर्वात मोठी प्रवासी विमान – जंबोजेट बोईंग-७४७
  15. जगात सर्वात मोठे जास्त सैन्य – रशिया
  16. सर्वाधिक शाखा असलेली बँक – भारतीत स्टेट बँक (८००० शाखा)
  17. सर्वाधिक कॉफी उत्पादनाचा देश – अमेरिका
  18. सर्वाधिक इंटरनेट जोडण्याचा देश – अमेरिका
  19. संसुक्त राष्ट्र संघा चे मुख्यालय – न्यूयॉर्क
  20. सर्वाधिक काळ जिंवत राहणारा प्राणी – कासव (८०० वर्ष जास्तीत जास्त)
  21. सर्वाधिक भाषा बोलला जाणारा देश – भारत
  22. अवकाशात पहिले उपग्रह सोडणारा देश – रशिया
  23. पहिली स्त्री पंतप्रधान – सिरिमाओ भंडारनायके (श्रीलंका)
  24. सर्वाधिक लोकसंख्येचा देश - चीन
  25. कमी लोकसंख्येचा देश – व्हॅटीकन सिटी (रोम)
  26. सर्वाधिक लोकसंख्येचे शहर – टिकोआ (जपान)
  27. सर्वात मोठा पक्षी कोणता – शहामृग
  28. सवा्रत उंच प्राणी कोणता – जिराफ
  29. सर्वात वेगवाण प्राणी कोणता – चित्ता
  30. सर्वात लांब रेल्वेमार्ग – ट्रान्स सैबेरियन (रशिया)
  31. सर्वात मोठा महासागर – पेसेफिक (प्रशांत महासागर)
  32. सर्वात मोठा कत्तलखाना – शिकागो
  33. सर्वात मोठे वाळवंट कोठे आहे – सहारा (आफ्रिका)
  34. सर्वात मोठी जागतिक बँक – पेटँगॉन (वॉशिंग्टन)
  35. सर्वात मोठे महाकाव्य – महाभारत
  36. सर्वात मोठा धर्म कोणता – ख्रिश्चन
  37. सर्वात मोठा राजवाडा कोणता – व्हॅटिकन (रोम-इटली)
  38. सर्वात मोठे जहाज कोणते ओ – एलिझाबेथ
  39. सर्वाधिक वेगवान रेल्वे कोणती – बुलेट Train (जपान)
  40. जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे – वॉशिंग्टन (अमेरिका)
  41. जगप्रसिद्ध चित्रपट उद्दोग केंद्र – व्हॉलीवूड (अमेरिका)
  42. जगातील सर्वात गरीब देश – भूतान (थिंपू)
  43. समुद्र प्रदक्षिणा करणाना मानव – मँगलीन
  44. सोनरी प्रवेशव्दाराचे शहर – सॅन फ्रान्सिस्को
  45. गगनचुंबी इमारतीचे शहन – न्युर्याक

Comments