महाराष्ट्र - संकीर्ण प्रश्न उत्तर

  1. महाराष्ट्राच्या पश्चिमेस समुद्र पसरलेला आहे – अरबी
  2. महाराष्टा्रच्या उत्तर सिमेवर पवर्तरांग आहे – सातपुडा
  3. कोकण किनारपट्टीवर प्रकारच्या पाऊस पडतो – प्रतिरोध
  4. रोशा जातीचे गवत जिल्ह्यात आहे – जळगांव, धुळे, नंदुरबार
  5. महाराष्ट्राची अतिपूर्वेकडील जमात कोणती – माडीया गोंड
  6. सातपुडा पर्वतातील किल्ले – गाबिलगड, नर्नाळा
  7. संजय गांधी राष्ट्रीय उद्दयान नदीचे काठावर आहे – कोरकू
  8. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला म्हणतात – ढाकण कोलखास
  9. सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर – बैराट शिखर
  10. एदलाबादचे नवीन नांव कय आहे – मुक्ताईनगर
  11. कोकण रेल्वे किती जिल्ह्यातून धावते –
  12. भारताच्या मध्यवर्ती ठिकाणाचे शहर – नागपूर
  13. मराठावाडा पुर्वी कोणत्या राज्यात होता – निजामाचे
  14. महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग – धुळे – कोलकत्ता
  15. पानझडी वृक्षांची वने विभागात आहेत – विदर्भ
  16. समुद्राचे काठी वाढणारी वनस्पती कोणती – सुंद्री
  17. सह्याद्री पर्वत कोणत्या प्रकारचा आहे – अवशिष्ट
  18. हिमालय पर्वत कोणत्या प्रकारचा आहे – धडिचा
  19. हरिश्चंद्र – बालघाट डोंगर जिल्ह्यात आहे – अहमदनगर
  20. पुणे जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर – हरिश्चंद्रगड
  21. ‘रंकाळा’ तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे – कोल्हापुर
  22. भारतातील सर्वात प्राचिन लेणी – पितळखोर (औरंगाबाद)
  23. चांदीच्या दागीण्याकरिता प्रसिद्ध – हुपरी (कोल्हापुर)
  24. औरंगाबाद शहराची स्थापना कोणी केली – मलिक अबंर
  25. औरंगाबाद शहराचे जुने नावं होते – भिल्लठाणा
  26. महाराष्टातील पहिला साक्षर जिल्हा – सिंधुदुर्ग
  27. बुलढाणा शहराचे जुने नांव होते – भिल्लठाणा
  28. महाराष्टा्रतील दुसरा साक्षर जिल्हा – वर्धा
  29. वाशिम शहराचे जुने नांव होते – वत्सगुल्म
  30. घारापूरी “एलेफंटा केव्हज” कोठे आहे – उरण (रायगड)
  31. महाराष्टातील तांदळाची प्रमुख बाजारपेठ – तुमसर
  32. “गणपतीपुळे” पर्यटनस्थळस कोठे आहे – रत्नागीरी
  33. रायगडमधील पेशव्यांचे मूळ गांव – श्रीवर्धन
  34. लागडी रंगीत खेळणीसाठी प्रसिद्ध – सावंतवाडी (सिंधुदुर्ग)
  35. ब्रम्हदेशाचा थीबा राजाचा राजवाडा – रत्नागीरी
  36. आई भवानीचे मंदिर जिल्ह्यात आहे – उस्मानाबाद 
  37. पंढरपूर तीर्थक्षेत्र जिल्ह्यात आहे – सोलापूर
  38. पुणे शेअर बाजाराची स्थापना – १९८२
  39. तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण – अक्राणी (नंदूरबार)
  40. दुधा-तुपाचा जिल्हा कोणता आहे – धुळे
  41. औरंगजेब बादशाहाची कबर – खुल्दाबाद (औरंगाबाद)
  42. समर्थ रामदास स्वामीचे जन्मगाव – जांब (जालना)
  43. बुलढाणा जिल्हा नद्दाचे खोऱ्यात आहे – पुर्णा – वैनगंगा
  44. नागपूरमधील “कन्हान” उद्दोगाशी निवडीत आहे – कोळसा
  45. माहाराष्टातील सर्वाधिक तापमानाचा जिल्हा – चंद्रपूर 
  46. महाराष्ट्राची आर्थिक राजधानी – मुंबई
  47. महाराष्ट्रात एकूण बंदरे किती आहेत – ४.९
  48. महाराष्टाची सांस्कृतिक राजधानी – पुणे
  49. स्वामी समर्थांची समाधी – अक्कलकोट (सोलापूर)
  50. महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी – कोल्हापूर
  51. महाराष्ट्राची राजभाषा कोणती – मराठी (१९६५)
  52. शनी मंदीर कोठे आहे – शनी शिंगणापूर (नगर)
  53. मराठी चित्रपटनगरी कोठे आहे – कोल्हापूर
  54. महाराष्ट्राचा दक्षिण – उत्तर विस्तार – ७०० कि.मी.
  55. “ओरोस बुदुक” ठिकाण जिल्ह्याचे आहे – सिंधुदुर्ग
  56. महाराष्ट्राचा पूर्व – पश्चिम विस्तार – ८०० कि.मी.
  57. “खामगांव” मुख्य ठिकाण जिल्ह्याचे आहे – बुलढाणा
  58. रायगड जिल्ह्याचे पुर्वी कोणते नांव होते – कुलाबा
  59. “अलिबाग” मुख्य ठिकाण जिल्ह्याचे आहे – रायगड
  60. महाराष्आत प्रथम किती जिल्ह्याची निर्मिती झाली – २६
  61. लागवडीखालील सिंचनक्षेत्र किती आहे – १६%
  62. छ. शिवाजी (प्रिन्स ऑफ वेल्स) म्युझियम – मुंबई
  63. जंगल (वनाखाली) क्षेत्र किती आहे – २१%
  64. समाजसेवक अण्णा हजारेचे गांव – राळेगणसिद्धी (नगर)
  65. जहाजे बांधण्याचा कारखाना – माझगांव डॉक (मुंबई)
  66. पोष्टकार्ड/तिकीटे छापण्याचा कारखाना – नाशिक
  67. हापूस आंबा सर्वाधिक जिल्ह्यात होतो – रत्नागिरी
  68. महाराष्ट्रात वाऱ्यामुळे पाऊस पडतो – नेऋत्य मोसमी
  69. हत्तीरोग संशोधन संस्था कोठे आहे – वर्धा
  70. ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती आहेत –
  71. हरिणांसाठी – “सागरेश्वर उद्दान” कोठे आहे – सांगली
  72. अखंड शिल्पातले “कैलास मंदिरे” – वेरुळ (औरंगाबाद)
  73. मँगनीजचे साठे मोठया प्रमाणात आहेत – भंडारा
  74. डांबर निर्मितीचे कारखाने – नागपूर, चंद्रपूर
  75. महाराष्ट्रात खनिजांचे समृद्ध साठे कोठे आहेत – विदर्भ
  76. “बॉम्बे हाय” ते उत्पादन कधी सुरु झाले – १९७३
  77. कच्चे लोखंड जास्त कोठे तयार होते – नागपूर
  78. भारतातील औद्दोगिकदृष्टया प्रगत राज्य – महाराष्ट्र
  79. कोयना जलविद्दुत प्रकल्प कोठे आहे – नाशिक
  80. डिझेल इंजिनचे सर्वाधिक कारखाने – कोल्हापूर
  81. चलनी नोटांचा कारखाना कोठे आहे – नाशिक
  82. गुळांची मोठी बाजारपेठ कोठे आहे – कोल्हापूर
  83. सर्वाधिक कागद कारखान – बल्लापूर (चंद्रपूर)
  84. महाराष्ट्रात एकूण कापड गिरण्या आहेत – १०४
  85. महाराष्ट्र एक्स. दरम्यान धावते – गोंदिया – कोल्हापूर
  86. कापसासाठी मोठी प्रसिद्ध बाजारपेठ – अमरावती
  87. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्यालय – पुणे 
  88. पांढऱ्या सोन्याचा जिल्हा (कापूस) कोणता – यवतमाळ
  89. महाराष्ट्र सामाजिक वनिकरणची स्थापना – १९८२
  90. “तोडा” आदिवासी जमात पर्वतात आहे – निलगिरी
  91. कोकणातील सौर ऊर्जा जिल्हा कोणता – औरंगाबाद
  92. महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग – ६ + १
  93. महाराष्ट्रातील सौर ऊर्जा जिल्हा कोणता – सातारा
  94. “शिवनेरी” किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे – पुणे
  95. चंद्रपूरपेक्षा अधिक जंगलमय जिल्हा – गडचिरोली
  96. ५२ दरवाज्याचे शहर कोणते – औरंगाबाद
  97. महाराष्ट्राचे प्रमुख खाद्द पीक कोणते – ज्वारी
  98. काजू फळासाठी प्रसिद्ध ठिकाणी – मालवण (सिंधुदूर्गस)
  99. विदर्भाचे प्रवेशव्दार जिल्ह्यास म्हणतात – बुलढाणा
  100. जलसिंचन अभियांत्रिकी संशोधन संस्था – नाशिक
  101. “सात बेटांचे शहर” शहराला म्हणतात – मुंबई
  102. “राजा केळकर वस्तुसंग्रहालय” कोठे आहे – पुणे
  103. “प्रशासन विकास प्राधिकरण” कोठे आहे – पुणे
  104. शासकीय खार परिक्षण प्रयोगशाळा – वडाळा (मुंबई)
  105. पेशव्यांच्या राजधानीचे शहर – पुणे
  106. “सैन्ट्रल इन्स्टिटयूट फॉर कॉटन रिसर्च सेंटर – नागपूर
  107. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे मुख्यालय – सातारा
  108. रामटेक शहर पर्वतावर बसले आहे – रामगिरी
  109. महादेव डोंगररांगा जिल्ह्यात आहेत – सातारा
  110. चुनखडी कोणत्या प्रकारचा खडक आहे – स्तरीत
  111. महाराष्ट्रातील १००% साक्षर जिल्हा – सिंधुदूर्ग
  112. “नळदुर्ग” किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे – उस्मानाबाद
  113. महाराष्ट्रात उपग्रह संदेशवहन केंद्र कोठे आहे – आर्वी (पुणे)
  114. “बाहुबली” जैनांचे तीर्थस्थान कोठे आहे- कोल्हापूर
  115. सांताक्रूझ राष्ट्रीय विमानतळ कोठे आहे – मुंबई
  116. भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर कोठे आहे – मुंबई
  117. जसलोक रिसर्च सेंटर (हॉस्पिटल) % मुंबई
  118. ॲटोमिक पॉवर प्लँट कोठे आहे – तारापूर (ठाणे)
  119. सर्वात जुने दैनिक – बॉम्बे समाचार (१८८२)
  120. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटयुट – पुणे
  121. मृत ज्वालामुखीचा पर्वतीय प्रदेश – अजिंठा टेकडया
  122. कापूस एकाधिकार योजनेचे जनक – वसंतराव नाईक
  123. ३५ जिल्ह्याची विभागणी किती विभागात आहे – ०४
  124. मराठी रंगभूमीची गंगोत्री कोणती – मुंबई
  125. “गाविलगड” किल्ला कोठे आहे – चिखलदरा
  126. छ. शिवाजी महाराजांची राजधानी – रायगड
  127. निजामांची राजधानी कोणती – अहमदनगर
  128. देवगीरीचा किल्ला कोठे आहे – दौलताबाद (औरंगाबाद)
  129. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते – (नागपूर)
  130. “मुंबईची परसबाग” शहरास म्हणतात – नाशिक
  131. महाराष्ट्रात किती “पठारी प्रदेश” आहेत – ०३
  132. धरमतर व राजापूरची खाडी जिल्ह्यात आहे – रायगड
  133. महाराष्ट्रात किती “पाणलोट क्षेत्र” आहेत – ०५
  134. महाराष्ट्रात साखर कारखाने आहेत – १५०
  135. कापड गिरण्या सार्वाधिक जिल्ह्यात आहेत – मुंबई
  136. “माडीया” गोंड सर्वाधिक जिल्ह्यात आहेत – गडचिरोली
  137. “स्कायबस” चे पेटंट कोणाकडे आहे – कोकण रेल्वे
  138. महाराष्ट्रात मराठी भाषिक किती आहेत – ७३%
  139. “प्लायओव्हेर्स शहर” शहरास म्हणतात – मुंबई
  140. महाराष्ट्र कारागृह विभागाचे मुख्यालय – मुंबई
  141. कारागृह विभागाचे ब्रिदवाक्य – सद्रक्षाणाय खलनिग्रहणाय
  142. मांढरदेवी दुर्घटना जिल्ह्यात घडली – सातारा (वणी)
  143. विदर्भात किती जिल्हे आहेत – ११
  144. नॅशनल केमिकल लेबॉरटेरी कोठे आहे – पुणे
  145. टेक्सटाईल्स इन्स्टियुट कोठे आहे – इचलकरंजी
  146. सुवर्णदुर्ण सागरी किल्ला जिल्ह्यात आहे – रत्नागिरी
  147. भारत इतिहास संशोधन मंडळ कोठे आहे – पुणे
  148. आर्म्ड फोर्सेस मेडीकल कॉलेज कोठे आहे – पुणे
  149. कोणत्या विभागात सर्वाधिक पाऊस पडतो – कोकण
  150. तंबाखू उत्पादना अग्रेसर जिल्हा – कोल्हापूर
  151. मराठवाडयाची राजधानी कोणती – औरंगाबाद
  152. महाराष्ट्राची उपराजधानी – नागपूर
  153. मिठागाराचा जिल्हा कोणता आहे – रायगड
  154. हरितक्रांतीची सुरुवात महाराष्ट्रात केंव्हा झाली – १९६५
  155. राजमाता जिजाबाईचे माहेर – सिंदखेड राजा (बुलढाणा)
  156. अंबाबाई (महालक्ष्मी) चे मंदिर – कोल्हापूर
  157. गोंड राजांचा (आदिवासी) जिल्हा – चंद्रपूर
  158. “इंद्राची नगरी” शहरास म्हणतात – अमरावती
  159. गुजरात व महाराष्ट्राचे सिमेवरील जिल्हा – ठाणे
  160. आंध्रप्रदेश व महाराष्ट्राचे सिमेवरील जिल्हा – नांदेड
  161. महाराष्ट्रात किती “मेदानी प्रदेश” आहेत – ०६
  162. महाराष्ट्रात किती प्रकारचे किल्ले आहेत – ०३
  163. कोणत्या जिल्ह्यात खाडया जास्त ओत – रत्नागिरी
  164. अहमदनगर जिल्ह्यात किती साखर कारखाने आहेत – २३
  165. पुणे येथे “हमाल भवन” कोणी बांधले – बाबा अढाव
  166. डेक्कन ओडीसी रेल्वे कोणाची आहे – महाराष्ट्राची
  167. किल्लारी (लातूर) येथे भूकंप केंव्हा झाला – १९९३
  168. केळी उत्पादनाकरिता प्रसिद्ध – यावल (जळगांव)
  169. खार जमीन संशोधन केंद्र – पनवेल (जळगांव)
  170. मराठी भाषेतील पहिले नाटक – सिता स्वयंवर
  171. मराठी नाटकाचे आद्द प्रवर्तक – अण्णासाहेब किर्लोस्कर
  172. जल व भूमी व्यवस्थापन संस्था – औरंगाबाद
  173. महाराष्ट्र कारागृहाची खुली वसाहत – येरवडा (पुणे)
  174. महाराष्ट्रात मध्यवर्ती जेल किती आहेत –
  175. विदर्भातील अरण्य कोणत्या प्रकारची आहेत – अर्धसदारहीत
  176. रामायणातील सीतेचे प्रसिद्ध ठिकाण – पंचवटी (नाशिक)
  177. जिल्हा प्राथमिक शिक्षण प्रकल्पाची सुरुवात – १९९४
  178. महाराष्ट्रातील पर्यटन जिल्हा कोणता आहे – सिंधुदूर्ग
  179. तालुका नसलेला जिल्हा कोणता – मुंबई
  180. महाराष्ट्रात तन महाविद्दायल कोठे आहे – अकोला
  181. नर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे – (अकोट)
  182. अंबाजोगाई मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे - बीड
  183. चपलाकरिता प्रसिद्ध ठिकाण कोणते – कोल्हापूर
  184. जुहू-मनोरी सागरतट कोठे आहे – मुंबई उपनगर
  185. कोकणातील प्रमुख पीक कोणते – तांदूळ (भात)
  186. महाराष्ट्रातील जास्त लांबीचा लोहमार्ग – सोलापूर
  187. छ.शिवाजीचा रायगडावर राज्याभिषेक केव्हा झाला – १६७४
  188. महाराष्ट्राच्या ऑनलाईन लॉटरीचे गांव – मेगाविन
  189. मासेमारी उद्दोगाची मोठी बाजारपेठ – डहाणू (ठाणे)
  190. गॅसवर आधारित ऊर्जा प्रकल्प – उरण (रायगड)
  191. महाराष्ट्राचे हवामान प्रकारचे आहे – उष्ण मोसमी
  192. संपूर्ण महाराष्ट्राचे हवामान प्रकारचे आहे – उष्ण मोसमी
  193. संपूर्ण महाराष्ट्राचे हवामान प्रकारचे आहे – उष्ण कटिबंधीय
  194. महाराष्ट्रातील सरासरी पर्जन्यमान – १२०० से.मी.
  195. महाराष्ट्रातील प्रमुख वन उत्पादन – सागवाणी लाकूड
  196. महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पीके – ऊस, कापूस
  197. हापूसनंतर कोणते आंबे प्रसिद्ध आहेत – उल्फोन्सो
  198. जल व भूमी व्यवस्थापन संस्था कोठे आहे – औरंगाबाद
  199. अजंठा लेणी कोणत्या राजाच्या काळात तयार झाली – राष्ट्रकूट राजा
  200. भारताचे “पॅरीस” शहरास म्हणतात – मुंबई
  201. विडी उद्दोगारिता प्रसिद्ध – सिन्नर (नाशिक)
  202. रेशमी कापडाकरीता प्रसिद्ध – सावळी, नागभीड (चंद्रपूर)
  203. कोशा रेशिम उत्पादन – एकोडी, बापेवाडा (भंडारा)
  204. प्लास्टिक उद्दोगाकरिता प्रसिद्ध – उल्हासनगर
  205. “यशदा” ही संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे – औरंगाबाद
  206. सावित्रीबाई फुले छात्रालय कोठे आहे – मुंबई 
  207. मुंबई उपनगर जिल्ह्यात किती तालुके आहेत – ०३
  208. “आनंदसागर” पर्यटनस्थळ – शेगाव (बुलढाणा)
  209. वनअधिकारी प्रशिक्षण केंद्र कोठे आहे – (जळगांव)
  210. “देसाईगंज” कागद गिरणी जिल्ह्यात आहे – गडचिरोली
  211. प्रसिद्ध गणितज्ञ भास्करार्याचा जिल्हा – बीड
  212. गुरुव्दारा सचखंड महाराष्ट्रात कोठे आहे – नांदेड
  213. शेती अवजारे बनविण्याचा कारखाना – किर्लोसकर वाडी
  214. सिताबर्डी प्रेक्षणीय किल्ला कोठे आहे – नागपूर
  215. प्रसिद्ध राणीबाग कोठे आहे – भायखळा (मुंबई)
  216. प्रसिद्ध महाराजाबांग कोठे आहे – नागपूर
  217. “धाराशिव” हे जिल्ह्याचे नांव आहे – उस्मानाबाद
  218. आषाढी यात्रा सर्वात मोठी कोठे भरते – पंढरपूर
  219. “सातवाहन” काळातील महत्तवाचे शिक्षकेंद्र – पैठण
  220. महाराष्ट्रात महिला मुक्त विद्दापीठ कोठे आहे – मुंबई
  221. गहू लागवडीसाठी प्रकारचे हवामान लागते – थंड
  222. पहिल्या पावसाच्या सरी कोणत्या नक्षत्रात पडतात – मृग
  223. तंबाखूचे पीक कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे – पंचगंगा
  224. महाराष्ट्रात सर्वाधिक पीकाचे उत्पादन होते – ज्वारी
  225. “धृव” अणुभट्टी कोणत्या ठिकाणी आहे – मुंबई
  226. “हजीमलंग” बाबाची कबर “ कल्याण (ठाणे)
  227. भारतील हवामान वेधशाळा कोठे आहे – पुणे
  228. वनस्पती तुपाकरिता प्रसिद्ध जिल्हा – जळगांव
  229. हिमरुशाली व पैठणी करिता प्रसिद्ध – औरंगाबाद
  230. पैठणी साडीकरिता प्रसिद्ध – येवला (नाशिक)
  231. रसायन उद्दोगारिता प्रसिद्ध – अंबरनाथ (ठाणे)
  232. जलसिंचन अभियांत्रिकि संस्था – नाशिक
  233. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्था – नागपूर
  234. लोकरी कापडासाठी प्रसिद्ध ठिकाण – ठाणे
  235. रासायनिक खत कारखाने – थळवायशेत (रायगड)
  236. चादरीकरिता प्रसिद्ध ठिकाण – सोलापूर
  237. हळद उत्पादनात अग्रेसर जिल्हा – सांगली
  238. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना – १८६१
  239. महाराष्ट्राचे काश्मिर कोणास म्हणतात – महाबळेश्वर
  240. मध्यप्रदेशाची पूर्वी राजधानी कोणती होती – नागपूर
  241. शिसे व जस्त जिल्ह्यात मिळतात – नागपूर
  242. सहकारी दुध उत्पादनात अग्रेसर जिल्हा – कोल्हापूर
  243. चुलबंद ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे –गोंदिया
  244. गोंदिया जिल्ह्यात खनिज मिळते – लोह, अभ्रक
  245. नारळाचे उत्पादन जास्त जिल्ह्यात होते – सिंधूदुर्ग
  246. भारतातील सर्वात मोठी सहकारी औद्दोगिक वसाहत कोठे आहे – इचलकरंजी (कोल्हापूर)
  247. देवगड, वेंगुर्ले व मालवण ही बंदरे कोणत्या जिल्ह्यात आहेत – सिंधूदुर्ग
  248. मिठाच्या सत्याग्रहात (१९३०) प्रसिद्ध पावलेले गांव कोणते – शिरोडे (सिंधूदुर्ग)
  249. “अंबोली” हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे – सावंतवाडी (सिंधूदुर्ग)
  250. सिंधूदुर्ग किल्ल्यात “ शिवछत्रपती मंदिर” कोणी बांधले – छत्रपती राजाराम
  251. संत ज्ञानेश्वरांनी इ. सन १२९६ मध्ये संजीवन समाधी कोठे घेतली – चोंडी (अहमदनगर)
  252. उमरान व मेहरुण बोर ह्या फळांकरिता प्रसिद्ध जिल्हा कोणता आहे – जळगांव
  253. सोरशक्ती व पवनऊर्जा शक्तीचा प्रसिद्ध जिल्हा कोणता आहे – औंरगाबाद
  254. उस्मानाबाद जिल्ह्यातील “दिगंबर जैन” तीर्थक्षेत्र कोणता आहे – कुंथलगिरी
  255. नागपूर शहर कोणत्या रेल्वे मार्गावरील जंक्शन आहे – मुंबई ते कोलकत्ता
  256. महाराष्ट्रात तांब्याचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत – चंद्रपूर
  257. भारतातील महत्तवाची लाकडाची बाजारपेठ कोणती आहे – बल्लापूर (चंद्रपूर)
  258. महाराष्ट्र व भारतातील पहिली शिक्षिका/मुख्याध्यापिका कोण – सावित्रीबाई फूले
  259. महाराष्ट्रातील अत्यंत महत्तवाचे व मोठे बंदर कोणते आहे – न्हावाशेवा (J.N.P.T.) – रायगड
  260. शिखाचे १० वे गुरु गोविंदसिंग यांची समाधी कोठे आहे – गोदावरी नदीचे काठावर – नांदेड
  261. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (N.D.A) कोणत्या ठिकाणी आहे – खडकवासला (पुणे)
  262. ‘बॉक्साईड’ हे  खनिज अधिक प्रमाणात कोणत्या जिल्ह्यात आहेत – रत्नागिरी – कोल्हापूर
  263. विदर्भातील खनिज संपत्तीसाठी प्रसिद्ध खोरे कोणते आहे – कन्हान (नागपूर)
  264. “मिग विमान” तयार करण्याचा कारखाना कोठे आहे – ओझर (नाशिक)
  265. ट्रॉम्बे (तुर्भे) हे कशाकरिता प्रसिद्ध आहे – औष्णिक विद्दुत केंद्र (मुंबई उपनगर)
  266. “चामडी वस्तू” बनविण्याचा उद्दोग मोठया प्रमाणात कोठे चालतो – कोल्हापूर
  267. महाराष्ट्रात “मॅगनीज शुद्धीकरण प्रकल्प” कोणत्या ठिकाणी आहे – कन्हान (नागपूर)
  268. विडयांची पानें (टेंभूर्णी) गोळा करण्याचा व्यवसाय मोठया प्रमाणात कोठे चालतो – गोंदिया
  269. महाराष्ट्रातील कोकण रेल्वेची एकूण लांबी किती आहे – ३८२ कि.मी.
  270. महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने धावणारी रेल्वे कोणती – शताब्दी एक्स.
  271. वर्गविरहीत (जनरल डब्बे) असलेली रेल्वे कोणती आहे – शताब्दी एक्स.
  272. महाराष्ट्रातील किती लोकसंख्या ग्रामिण भागात राहते – ४२%
  273. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारा प्रमुख तलाव कोणता – तानसा (ठाणे)
  274. “महाराष्ट्राची काशी” कोणत्या शहरास म्हणतात – पंढरपूर (सोलापूर)
  275. महाराष्ट्रात “लिफ्ट इरिगेशन योजना” कोणत्या धरण प्रकल्पावर आहे – विष्णुपूरी प्रकल्प (नांदेड)
  276. “विदर्भाचे नंदनवन” कोणत्या ठिकाणाला म्हणतात – चिखलदरा (अमरावती)
  277. समाजसेवक बाबा आमटे यांचे “ लोकबिरादरी” आदिवासी केंद्र कोठे आहे – हेमलकसा (गडचिरोली)
  278. महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती महामंडळ व अभ्यास संशोधन महामंडळ कोठे आहे – पुणे
  279. आय. एन. एस. हमला सैनिक प्रशिक्षण संस्था कोठे आहे – मालाड (मुंबई उपनगर)
  280. आय. एन. एस. राजेद्र सैनिक प्रशिक्षण संस्था कोठे आहे – मुंबई
  281. “सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च” कोठे आहे – ख डकवासला (पुणे)
  282. “कॉलेज ऑफ मिलीटरी इंजिनिअरिंग” संस्था कोठे आहे – खडकी (पुणे)
  283. “सह्याद्री” पर्वतरांगा कोणत्या दिशेने पसरलेल्या आहेत – उत्तर – दक्षिण
  284. “सातपुडा” पर्वत महाराष्ट्राच्या सिमेवर कोणत्या दिशेने पसरलेला आहे – उत्तर
  285. आधुनिक महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक कोण होते – जगन्नाथ नाना शंकरशेठ
  286. कोयनानगर (सातारा) येथे भूकंप केव्हा झाला होता – १ डिसेबंर १९६७
  287. मुर्तिजापूर (अकोला) येथे “गौरक्षण संस्था” कोणी स्थापन केली – संत गाडगेबाबा
  288. “जहाल पक्षाची” स्थापना कोणी केली होती – लोकमान्य बा. गं. टिळक (१८९६)
  289. महाराष्ट्रात कोणत्या जिल्हृयात अधिक प्रमाणात “एड्स रुग्ण” आहेत – सांगली
  290. अमरावती येथे “श्रद्धानंद छात्रालय” कोणी सुरु केले – डॉ. पंजाबराव देशमुख
  291. महाराष्ट्रात “रबरी लागवडीचा” पहिला यशस्वी प्रयोग कोठे झाला – पडघवली (रायगड)
  292. “वस्त्रनगरी” (वस्त्राची राजधानी) कोणत्या शहरास म्हणतात – मुंबई
  293. छ. शिवाजीचे जन्मस्थान असलेला किल्ला (पुणे) कोणत्या प्राचीन घराणे कालखंडातील आहे – राष्ट्रकुट 
  294. ऐतिहासिक “पावनखिंड” कोणत्या गडाजवळ आहे – पन्हाळगड (कोल्हापूर)
  295. महाराष्ट्राच्या पठारावरील आकाराने सर्वात लहान खोरे कोणते आहे – कृष्णा खोरे
  296. “झाँशीची राणी” लक्ष्मीबाई हिचे माहेर कोठे आहे – पाटोळे (जळगांव0
  297. छत्रपती शिवाजी भोसले घराण्याचे कुलदैवत कोणते आहे – शंभू महादेव
  298. मराठवाडयाचे प्रवेशव्दार कोणत्या जिल्ह्यास म्हणता – उस्मानागाद
  299. प्रियदर्शनी इंदिरा गांधी पेंच राष्ट्रीय उद्दान कोठे आहे – नागपूर
  300. महाराष्ट्रात चीनी मातीच्या आकर्षक भांडी तयार करण्याकरिता प्रसिद्ध ठिकाण – बल्लारपूर-भद्रावती (चंद्रपूर)
  301. महाराष्ट्रात काच उद्दोगाकरिता प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे – ओगलेवाडी (सातारा)
  302. महाराष्ट्रात ओषधी तयार करण्याकरिता प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे – पिंपर (पुणे), पनवेल (रायगड), अंबरनाथ (ठाणे)
  303. कॉफिचे मळे महाराष्ट्रात फक्त कोणत्या ठिकाणी आहेत – चिखलदरा (अमरावती)
  304. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था कोठे आहे – नागपूर
  305. महाराष्ट्रात ग्रामसेवक व ग्रामसेविका यांचे प्रशिक्षण केंद्र कोठे आहे – शिंदेवाही (चंद्रपूर)
  306. भारतातील सर्वात मोठी सहकारी सुतगिरणी “ डेक्कन को. ऑफ. स्पिनिंग मिल” कोठे आहे – इचलकरंजी
  307. कोल्हापूर येथील महालक्ष्मीचे (अंबादेवी) मंदिर इ. सन ६३४ मध्ये कोणी बोधले – चालुक्य राजा कर्णदेव
  308. भारताची साखरपेठ कोठे एकवटलेली आहे – कोपरगांव (अहमदनगर)
  309. प्राचीन काळी ९ ऋषींचे निवासस्थान (नवदंडी) वरुन कोणत्या शहराचे नांव पडले – नांदेड
  310. खादी व ग्रामउद्दोग वस्तूंसाठी प्रसिद्ध असलेले “ मगन संग्रहालय” कोठे आहे – वर्धा
  311. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र सन १९९७ पासून कोठे कार्यरत आहे – मांजरी (पुणे)
  312. सन १९७४ मध्ये स्थापन झालेली “ वसंतदादा पाटील शुगर इनिस्टटयूट” कोठे आहे – मांजरी (पुणे)
  313. “प्रवरानगर” (लोणी) अहमदनगरमधील साखर कारखान्याचे नांव काय आहे – पद्मश्री विठ्ठलराव विख-
  314. पाटील सहकारी साखर कारखाना (भारतातील सार्वात पहिला साखर कारखाना – १९४९)
  315. म्हैसूर येथील “ वृंदावन गार्डन” व काश्मिर येथील “शालीमार उद्दान” यांच्या धर्तीवर रचना करण्यांत आलेले पैठण येथील उद्दानाचे नांव काय आहे – संत ज्ञानेश्वर उद्दान
  316. सन १७३९ मध्ये चिमाजी आप्पांनी पोर्तूगीजांकडून कोणता किल्ला जिंकला – वसईचा भूईकोट किल्ला
  317. आर्म ॲम्युनेशन फॅक्टरी (दारुगोळ्याचा कारखाना) कोठे आहे – खडकी (पुणे)
  318. ऐतिहासिक “आगाखान पॅलेस” जेथे कसतुरबा गांधीच मृत्यृ झाला ते कोठे आहे – येवरडा (पुणे)
  319. छ. संभाजी महाराजांचे समाधीस्थळ पुणे जिल्ह्यात कोठे आहे – वढू (ता. शिरुर)
  320. आशिया खंडातील सर्वात मोठा “वसंतदादा पाटील शेतकरी साखर कारखाना” कोठे आहे – सांगली
  321. द्राक्षांपासून मनुके तयार करण्याचा उद्दोग मोठया प्रमाणात कोठे चालतो – तासगांव (सांगली)
  322. गोवा राज्याचे सहकार्याने “तिल्लारी जलविद्दुत प्रकल्प” कोठे उभारण्यात आला आहे – चंदगड (कोल्हापूर)
  323. बाजीप्रभू देशपांडे यांच्या हौतात्म्याने पावंन झालेली “पावनखिंड” कोणत्या जिल्ह्यात आहे – कोल्हापूर
  324. भंडारदार धरणाच्या (विल्सन बंधारा) जलाशयास कोणत्या नावाने आळेखतात – आर्थर सरोवर
  325. धुळे व नंदूबार जिल्ह्याची सीमा कोणत्या राज्याशी लागून आहेत – गुजरात व मध्यप्रदेश
  326. महाराष्ट्रातील एकूण आदिवासी लोकसंख्येया तुलनेत नंदूबार जिल्ह्यात किती आदिवासी राहतात – ६०%
  327. प्राचीन काळी लोणार सरोवर (बुलढाणा) कोणत्या नावाने आळेखला जात असे – बैरजतीर्थ
  328. संत गाडगेबाब व संत तुकडोजी महाराजांची कोणत्या एकाच जिल्ह्यातीत जन्भूमी आहे – अमरावती
  329. म. गांधीजांच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या “ राष्ट्रभाषा प्रचार समिती” चे मुख्यालय कोठे आहे – वर्धा
  330. नागपूर जिल्ह्यात “कन्हान” व भंडारा जिल्ह्यात “तुमसर” येथे कोणते धातू शुद्ध करण्याचे कारखाने आहेत – मँगनीज
  331. वाघांप्रमाणे मगरीसाठीही प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय उद्दान कोणते आहे – तांडोबा (चंद्रपूर)
  332. कोळशाच्या खाणी व सिमेंट कारखान्याकरिता वर्धा नदीकाठीचे प्रसिद्ध ठिकाण कोणते – धुगुस (चंद्रपूर)
  333. गोंड, माडीया गोंड, कोलाम व परधांन या आदिवासी जमाती कोणत्या जिल्ह्यात आहेत – चंद्रपूर, गडचिरोली
  334. गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या राज्याच्या सीमा लागून आहेत – छत्तीसगड व आंध्रप्रदेश
  335. आदिवासी जमात नंदूरबार जिल्ह्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे – गडचिरोली
  336. महाराष्ट्रातील जास्त उत्पन्न देणारी डाळींबाची जात कोणती आहे – गणेश
  337. “शेतकरी” हे मासिक कोण प्रकाशित करतो – महाराष्ट्र कृषी संचलणालय
  338. महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी “कासवजी दावर” यांनी कोठे उभारली – मुंबई (१८५४)
  339. महाराष्ट्रातील कोणत्या विभागात सर्वाधिक जंगलक्षेत्र आहे – मराठवाडा (विशषत: अहमदनगर)
  340. महाराष्ट्रातील कोणता किल्ला मराठयांना कधीही जिंकता आला नाही – मुरुड-जंजिरा (रायगड)
  341. महाराष्ट्रातील “दुमजली धावणारी एक्सप्रेस रेल्वे (डबल डेकर)” कोणती आहे – सिंहगड एक्स.
  342. महाराष्ट्रातील “मधुमक्षिका पालन केंद्र” म्हणून प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण कोठे आहे – महाबळेश्वर   (सतारा)
  343. महाराष्ट्र राज्यास कोणत्या पद्धतीने विद्दुतपुरवठा होतो – औष्णिक विद्दुत
  344. विद्दूत उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते – महाराष्ट्र
  345. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कोळसा मोठया प्रमाणात सापडतो? – चंद्रपूर, नागपूर
  346. मँगनीज व कच्चे लोखंड खाणकामासाठी प्रसिद्ध रेड्डी बंदर हे गांव मोणत्या जिल्ह्यात आहे ? सिंधुदुर्ग
  347. महाराष्ट्रात दुध भुकरी तयार करण्याचे कारखाने – मिरज (सांगली), गोरेगांव (मुंबई उपनगर), निलंगा (नांदेड)
  348. कोकण रेल्वेचा भारतातील सर्वात लांबीचा (६.५कि.मी.) बोगदा कोठे आहे? – कुरबुडे (रत्नागिरी)
  349. ब्रॉडगेज-मिटरगेज-नॅरोगेज हे तिनही रेल्वेमार्ग कोणत्या जंक्शनमध्ये एकत्र येतातघ्‍ – मिरज जंक्शन
  350. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरिल बोगदे कोणी बांधले आहेत? कोकण रेल्वे कॉर्पोरेशन मर्यादित
  351. महाराष्ट्रातील सर्वात जुनी आदिवासी जमात कोणती आहे ? – माडीया गोंड (चंद्रपूर गडचिरोली)
  352. महाराष्ट्रातला सार्वाधिक लांब सिमा कोणत्या राज्याशी भिडलेली आहे ? – मध्य प्रदेश
  353. महाराष्ट्रात सर्वात क्षेत्र असलेली मृदा (जमीन) कोणती ? – रेगुर (काळी मृदा)
  354. तापी खोऱ्यातील (महाराष्ट्र) धुळे जळगांव-नंदुरबार जिल्ह्यास कोणता प्रदेश म्हणतात – जळगांव (खांदेश)
  355. महाराष्ट्रात सर्वात जास्त लांबीचे लोहमार्ग कोणत्या जिल्ह्यात आहे ? - सोलापूर
  356. “कुटुंब कल्याण योजनची” मोठया प्रमाणात अमंलबजाणी करणारे राज्य ? - महाराष्ट्र
  357. ‘वॉटर ॲण्ड मॅनेजमेंट इन्स्टीटयुट’ जल आणि भुमी व्यवस्थापन कुठे आहे ? - औरंगाबाद
  358. राजश्री शाहु महाराजांची जन्म भूमी कागल शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे ? - दुधगंगा
  359. भारताचे मँचेस्टर अमदाबाद आहे तर महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणते ? - इजलकरंजी (कोल्हापूर)
  360. महाराष्ट्रात तोफखाना प्रशिक्षण शाळा (आर्टिलरी स्कूल) कोठे आहे ? - देवळाली (नाशिक)
  361. हिमालय पर्वत कोणत्या खडकापासून तयार झाला आहे ? - अग्निजन्य खडक
  362. महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून तयार झाले आहे ? - बेसॉल्ट खडक
  363. महाराष्ट्राचे नैसर्गिक रचनेच्या दृष्टिने किती भाग पडतात ? – दोन (२)
  364. १,२,५,व १० रुपयांच्या नाणी बनवण्याचा कारखाना कोठे आहे ? – मुंबई
  365. महाराष्ट्रातील चित्रपट निर्मितीचे प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे ? – कोल्हापूर व मुंबई
  366. सह्याद्री पर्वतास दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ? – पश्चिम घाट
  367. महाराष्ट्रातील कोणता खडक ज्वालामुखी प्रकारचा आहे ? – बेसॉल्टस खडक
  368. महाराष्ट्रात मोटारी बनविण्याचे कारखान कोठे आहे ? – मुंबई, चिंचवड (पुणे)
  369. जग प्रसिद्ध अजंठा व एैलोरा बोद्ध लेणी कोठे आहे ? – औरंगाबाद (अजिंठा पर्वतात)
  370. महाराष्ट्रात कुठे आपापल्या घरांना कुलपेलावत नाहीत ? – शनिशिंगणापूर (अहमदनगर)
  371. साडेतीन शक्तीपीठापैकी सप्त शृंगी देवीचे “अर्धशक्ती पीठ” कोठे आहे ? – वणी (नाशिक)
  372. समाज सेवक ‘बाबा आमटे’ यांचे कृष्ठरोग निर्मुलन केंद्र “आनंदवन” कोठे आहे ? – वरोरा (चंद्रपूर)
  373. कापूस उत्पादनाचे क्षेत्र सर्वाधिक कोणत्या विभागात आहे ? – विदर्भ
  374. महाराष्ट्र शासनाने “ अतिप्राचीन व अतिमागास” म्हणून कोणत्या अदिवासी जमातीला मान्यता दिली आहे – माडियागोंड
  375. रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ हे विद्दुत प्रकल्प कोणत्या कंपनीने राबविले आहे ? एन्रॉन
  376. सन २००५ चा माहितीचा अधिकार मिळवून देणारे समाजसेवक –अण्णा हजारे (राळेगणसिद्धी)
  377. कष्टाची भाकर ना नफा – ना तोटा या तत्वावर योजना कोणी होती ? – बाबा आढाव
  378. नर्मदा बचाव आंदोलन (सरदार सरोवर) च्या नेत्या कोण होत्या ? - मेधा पाटकर
  379. बृहन्मुंबई ह्या सर्वात जुन्या महानगरपालीकाची स्थापना केव्हा झाली ? - ४ सप्टेंबर १८७३
  380. महाराष्ट्रात प्रमुख हातमाग केंद्रे कोठे आहेत ? - इचलकरंजी, मालेगांव, सोलापूर, भिवंडी
  381. भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे ? – धुळे-कोलकत्ता (एन.एच-६)
  382. मुंबई उपनगर येथिल सहार  विमानतळाचे नाव काय आहे ? धुळे-अकोला (एन.एच-६)
  383. टाटा मेमोरियल सेंटर (कॅन्सर हॉस्पिटल) कोठे आहे ? – छ. शिवाजी, महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ
  384. मराठवाडा विद्यापीठाचे नामकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्दापीठ म्हणून केव्हा झाले / १९९४
  385. महाराष्ट्रातील मुंबई उच्च न्यायालयाची तीन खंडपीठे कोणती ? – नागपूर, औरंगाबाद, पणजी (गोवा)
  386. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे पुख्यालय (एम.पी.एस.सी) कोठे आहे ? – मुंबई
  387. महाराष्ट्रातील सर्वाधिक सैन्यात भरती कोणत्या जिल्ह्याचे जवान होतात ? – सातारा
  388. अमरावतीचे  अंबाबाईचे मंदीर अस्पृशांसाठी खुले करण्यास कोणी प्रयत्न केले ? – डॉ. पंजाबराव देशमुख
  389. महाराष्ट्राचे सहकार महर्षि म्हणून कोणास ओळखले जाते / - पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील
  390. महाष्ट्रात कोणत्या तालुक्यात नेहमी नखलवादी कारवाया होतात ? – भामरागड (गडचिरोली)
  391. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी प्रकल्पवर्षा अंतर्गत (कृत्रिम पाऊस) रडार यंत्रणा बसवण्यात आली ? – शेगांव बारामती
  392. अजंठा-वेरुळ लेणी कोणत्या प्रकारच्या खडकात कोरलेली आहे ? – बेसॉल्ट
  393. मुंबईच्या कोणत्या इमारतीला युनोस्कोकडून जागतिक वारसा मिळाला आहे ? – छ. शिवाजी टर्मिनस (सी.एस.टी)
  394. पुणे जिल्ह्यात सामाजिक वनीकरण्याचे कार्य कोणत्या संस्थेने केले ? – वनराई (मोहन धारीया)
  395. शेतीसाठी पाणी ह्या पुस्तकाव्दारे एकात्मीक पाणलोअ क्षेत्र या कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी कोणी केली ? – ना.धो.महानोर
  396. कोरडवाहू शेतीसाठी आदर्श गांव म्हणून विकास घडवून आणण्याचे योजनेला म्हणतात ? - कृषी पंढरी
  397. यवतमाळ जिल्ह्यात कोणत्या देशाच्या मदतीने कापुस शेती विकास प्रकल्प उभारण्यात आला ? – इस्त्राईल
  398. अजंठा व एलोरा लेण्यातील चित्रकलेचा विकास कोणत्या राजाचे काळात झाला ? – राष्ट्रकुट राजा
  399. महाराष्ट्रातील १०४ कापड गिरण्यापैकी फक्त मुंबईतच किती कापड गिरण्या आहेत ? – ५४
  400. महाराष्ट्र सरकारने गृहमंत्री आर.आर.पाटील यांचे प्रयत्नाने डांन्सबार बंदी विधेयक केव्हा मंजूर झाले ? – २१ जुलै २००५
  401. महाराष्ट्रातील २ महानगरपालिका सोडून २१ महानगरपालिकांसाठी कोणत्या वर्षिचा कायदा आहे ? – १९६५ चा
  402. कोणत्या २ महानगरपालिकांसाठी सन १९६५ चा कायदा लागू नाही – मुंबई व नागपूर
  403. महाराष्ट्रात ज्वारी ह्या पिकांचे खालोखाल कोणत्या पिकाचे उत्पादन होते ? – सोयाबिन
  404. ऊसाच्या मळीपासून जैविक उर्जा इथेनाल कोठे निर्मित केले जाते ? – परळी वैजनाथ (बीड), निफाड (नशिक)
  405. मुंबईत ७ ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट कोणत्या रेल्वेमार्गावर केव्हा झाला ? – उपनगरीय रेल्वे (जुलै२००६)
  406. बालकूपोषण निर्मूलन कार्यक्रम दुर्गम आदिवासी भागात कोणत्या दांम्पत्यांनी केला ? – डॉ. राणी व डॉ. अभय बंग
  407. छ. शिवाजी व संभाजी महाराज ह्यांचे समुहशिल्प जुहू चौपाटीवर कोणी तयार केले ? – शरद कापूसकर (१९९४)
  408. कोकणात जलसिंचनासाठी कोणतया नदीवर धरण बांधण्यात आले आहे ? – सूर्या
  409. महाराष्ट्रावर पहिले राज्य करणारे राज्यकर्ते कोण होते ? – सातवाहन
  410. अष्टविनायकांपैकी ५ अष्टविनायक कोणत्या एका जिल्ह्यात आहेत ? – पुणे
  411. महाराष्ट्रातील सार्वात मोठी शंकराची पिंड व सर्वात मोठा नंदी कोठे आहे ? – कोपीनेश्वर (ठाणे)
  412. कारंजा हे नृसिंह सरस्वती दत्ताचे स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे ? – वाशिम
  413. महाराष्ट्रातील कांदा व लसन पिकांकरीता प्रसिद्ध ठिकाण कोणते ? – निफाड, लासलगांव (नाशिक)
  414. मुंबईतील पहिली शाळा नाना शंकरशेठ यांनी कोणाच्या सहकार्याने काढली ? – दादाभाई नौरोजी
  415. महाराष्ट्रातील कोणते शहर पवित्र शहर म्हणून जाहीर झाले आहे ? – नांदेड
  416. महाराष्ट्रात विशेषत :स गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्दांचा कोणता गटा आक्रमक आहे – पिपल्स वॉर ग्रुप
  417. मुंबई येथे पं. जवाहरलाल नेहरुंनी महाराष्ट्र पोलीस ध्वज केंव्हा प्रदान केला – २ मे १९६१
  418. महाराष्ट्रातील क्रिडा क्षेत्रात दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता – छ. शिवाजी अवार्ड
  419. महाराष्ट्रातील कोणते राष्ट्रीय उद्दान क्षेत्रफळाने जास्त आहे – ताडोबा चंद्रपूर
  420. नळदुर्ग किल्लयातील प्रेक्षणीय पाणी महल कोणत्या जिल्ह्यात आहे – उस्मानाबाद
  421. मुंबई हायमधून तेल काढण्यासाठी उभारण्यात आलेल्या यंत्राचे नाव – सागर सम्राट
  422. महाराष्ट्रात रब्बी पीके कोणत्या ऋतूत घेतील जातात – हिवाळ्यात
  423. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालीका कोणती आहे – पिपंरी- चिंचवड पुणे
  424. भारतरतन मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहेत – महर्षी धों.के.कर्वे १९५८
  425. महाराष्ट्रातील सार्वत उंच शिखर कोणते – सह्याद्रीतील कळसुबाई १६४६ मीटर अहमदनगर
  426. एव्हरेस्अ शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन कोण – सुरेंद्र चव्हाण
  427. राष्ट्रपतीपदक मिळविणारा पहिला मराठी चित्रपट कोणता – श्यामची आई
  428. औद्दोगिकदृष्टया सर्वात जास्त मागासलेला जिल्हा कोणता – गडचिरोली
  429. नागपूर जिल्ह्यातील मोठी औष्णिक विद्दुत केंद्रे – खापरखेडा, कोराडी खापरखेडा महाराष्टात सर्वात मोठी
  430. महाराष्टात सिमेंटचे सर्वाधिक कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत – गडचिरोली
  431. पेट्रोलियम शुद्धीकरणाचा महाराष्ट्रातील पहिला कारखाना कोटे आहे – तुर्भे नवी मुंबई
  432. ज्वारी हे पीक सर्वाधिक उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते – सोलापूर – परभणी
  433. महाराष्ट्रात सर्वाधिक कोळशाच्या खाणी कोणत्या जिल्ह्यात आहेत – नागपूर
  434. महाराष्ट्रात लाकूड उद्दोग मोठया प्रमाणात कोणत्या ठिकाणी होतो – परतवाडा अमरावती
  435. महाराष्ट्राची पहिली महिला आय.पी.एस.पोलीस अधिकारी कोण – मिरा बोरवणकर
  436. पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रीयन व्यक्ती – वि.स.खांडेकर ययाती-१९७४
  437. दुसरा ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रीयन व्यक्ती – वि.वा.शिरवाडकर विशाखा-१९८७
  438. तिसरा ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रीयन व्यक्ती – विंदा करंदीकर अष्टदर्शने २००३
  439. चौवथा ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रीयन व्यक्ती – रविंद्र केळकर व सत्यव्रत शास्त्री २००६
  440. महाराष्ट्रात एड्सच्या लसीची चाचणी प्रथम कोठे घेण्यात आली – भोसरी पुणे
  441. ठाणे जिल्ह्यातील वैतरणा नदीवर कोणते धरण आहे – मोडकसागर
  442. वैनगंगा नदीवरील गोसी खुर्द प्रकल्प ह्यास काय म्हणून घोषित करण्यात आले आहे – राष्ट्रीय प्रकल्प
  443. शतक-यंना ७/१२ उपार वितरीत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना सुरु केली आहे – ग्रामदूत योजना
  444. निर्मल ग्रामयोजनेत सर्वाधिक पुरस्कार कोणत्या जिल्ह्याने प्राप्त केले आहे – कोल्हापूर
  445. महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहिमेची सुरुवात केंव्हापासून झाली – १५ ऑगस्ट २००७
  446. नोंदणी व मुद्रांक विभागासाठी महाराष्ट्र शासनाने सुरु केलेली संकणक प्रणाली कोणती – सरीता
  447. महाराष्ट शासनाकडून ६ व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी केंव्हापासून सुरु झाली – १ एप्रिल २००९
  448. महाराष्‍ट शासनातर्फे सन २००८ पासून कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करतात – २८ सप्टें.
  449. जस्टीस ऑफ पिस ही पदवी सर्वप्रथम कोणास मिळाली – नाना शंकरशेठ
  450. मुंबईच्या सात बेटांची निर्मिती मुंबईचे निर्माते कोणी केली – जेरॉल्ड अंजिअर
  451. महाराष्ट्रातील चार व्याघ्रप्रकल्प कोणती आहे – १ मेळघाट-अमरावती २ ताडोबा-चंद्रपूर ३पेंच-नागपूर ४ सहृयाद्री-प.घाट

Comments

Unknown said…
Great information about maharashtra thanks to upload you dear sir 🙏🤗
Unknown said…
Very nice exam pipretion in exam practice
Unknown said…
Nice information Sir